त्या दिवशी असेच CNBC बघत बसलो होतो, आणि अथर्व साहेब मला विचारत होते की Reliance चा भाव काय आहे म्हणून मी त्याला म्हटले की साहेबा जर तुला वाचता आले नाही तर तू मार्केट मध्ये ट्रेडिंग कसे करणार।
साहेब म्हणतात वाचायला मी माणुस ठेवेन आणि त्याला सांगेन काय करायचे ते।
काय बोलणार?